MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कोर्‍या कागदावर शब्द उतरताना
मनातल्या भावनाही घेऊन उतरतात
मनही मग अलगद, हलके होत जाते
कारण, त्यात फक्त आठवणीच उतरतात

  • TAG