MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

थंड पडलेले खिडक्यांचे
गजही बोलू लागलेत
जणू नितळणार्‍या थेंबात
असंख्य शब्द वाटलेत

  • TAG