MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

आठवणींचे धुके दाटलयं
अस्पष्ट पण सुखद, अल्घद, प्रेमाच्या पाण्याने भरलेले
आठवणी मैत्रीच्या, आठवणी प्रेमाच्या, आठवणी नात्याच्या
काही आठवणी माझ्या, काही त्याच्या तर काही आमच्या

  • TAG