MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

चांदण्याचा भास होतो
असता तु माझ्यासवे
तारकांसम लखलखती
या मनातील काजवे

  • TAG