MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

जगण्यात प्रश्नचिन्ह असेल तेंव्हा
पूर्णविराम सापडत नसतो
आई तुझी माया आणि बाबा तुमचा आधार घेऊन
शोधलेल्या उत्तरात फक्त ‘मी तुमचा’ असतो

  • TAG