निसर्गही देतो विध्वंसाची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

निसर्गही देतो विध्वंसाची - मराठी चारोळी | Nisargahi Deto Vidhvansachi - Marathi Charoli

निसर्गही देतो विध्वंसाची
जबर सलामी
आपत्ती येते बनून
सागर सुनामी

  • TAG