MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

वाऱ्यावरती उडती कुंतल
धागे जुळले इथे निरंतर
भावभावना होती चंचल
जुळले सारे परी न झाले ते शुभ मंगल

  • TAG