MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

मदनाचा पेरला होता
जागो जागी सुरुंग
उमजून आले तेंव्हा
भोगला होता तुरुंग

  • TAG