MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

तुला अशी न्याहाळताना
वय सुद्धा विसरून गेला
कळलं नाही त्याचं त्याला
केंव्हा कधी गुंतून गेला

  • TAG