MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सुगंधासह फुलणार असशील
तर फुलण्यास अर्थ आहे
मकरंद नसेल फुलांत जर
तुझं फुलणं व्यर्थ आहे

  • TAG