MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

भेटीत दिलेली आठवण
सदिच्छा म्हणून जपलेली
तू सोडून जाताना
डोळ्यात खोल दाटलेली

  • TAG