MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

तुझ्यामागं का लागली
याचं मला कोडं आहे
बरंच काही गमावलं
कमावलेलं थोडं आहे

  • TAG