MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

बाबा तुम्ही नभ होऊन
मज आधार आहात सावलीचा
आई धरती पायाखालची
अंकुर फुलतो ‘मी तुमचा’

  • TAG