दुष्काळाने गेली जनता विटून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

दुष्काळाने गेली जनता विटून - मराठी चारोळी | Dushkalane Geli Janata Veetun - Marathi Charoli

दुष्काळाने गेली जनता विटून
कृष्णेचं पाणी गेलं आटून
भराव भरता भरता पाट गेलं बुजून
ओढता ओढता खोरं गेलं तुटून

  • TAG