MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सहजासहजी जमत नाही कथ्थक
तारेवरती कसरत करावी लागते अथक
आयत्या पिठावर रेषा मारण्यास
दरबारी असते खास पथक

  • TAG