MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

आधी होते राज्य कायद्याचे
होते जनतेच्या हिताचे
आता आहे राज्य काय द्यायचे
फक्त लाचखोरांच्या फायद्याचे

  • TAG