MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

अर्थ नाही उरला
वेदातांच्या सिद्धांताला
मदांध झालेत धर्मांध
ते तहानलेल्या रक्ताला

  • TAG