MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

ज्याच्यासाठी गाणे गावे
त्याला राग कळत नाही
कान फाडून ऐकणाऱ्याला
सूर कधी मिळत नाही

  • TAG