MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कर्जात कुणब्याचा
माथा फुटून गेला
जोती म्हणे माझा
आसूड तुटून गेला

  • TAG