MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सुखात जागलेल्या क्षणाची
करायची नसते किंमत
दुःख सागर तरायलाही
तिथं असते हिंमत

  • TAG