MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सत्तेच्या संगीत खुर्चीत
कोण जिंके कोण हारे
सारेच तेंव्हा सखे सोबती
उडदामाजी काळे गोरे

  • TAG