अर्थपूर्तीसाठी हेलपाटे लावणे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

अर्थपूर्तीसाठी हेलपाटे लावणे - मराठी चारोळी | Arthapurtisathi Helpate Lavane - Marathi Charoli

अर्थपूर्तीसाठी हेलपाटे लावणे
पक्षकारासाठी जाच आहे
मोबदल्यासाठी बक्षिस घेणे
नोकरासाठी लाच आहे

  • TAG