MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

चालताना मी माझी
वाट नवी निर्मितो
चुकलोच कधी जरी
मी मलाच शोधतो

  • TAG