MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सुंदर सजला यमुनेचा काठ
रोज का रे अडवितो माझी वाट
गोपी वाट पहातात नदी घाट
रितेच आहेत माझे डोईवरती माठ

  • TAG