MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

स्वकीयांना ठेवले कैद
चौथाई सरदेशमुखीवर केली मौज
संस्थानिकांनी खोदला पारतंत्र्याचा हौद
पदरी बाळगून इंग्रजी तैनाती फौज

  • TAG