MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

समरांगणी केली पराक्रमाची शर्थ
दिल्या शब्दास जागली मराठी जात
बहलोल खानास अभय दिले त्यांनी व्यर्थ
वेडात मराठे वीर दौडले सात

  • TAG