MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

विडा उचलून विजापूर दरबारी
अफजलखान निघाला स्वारीवर
रुस्तमेजमान ने केली मराठ्यांची कदर
शिवबांनी खोदली अफजलची कबर

  • TAG