MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कोणी किती जरी केला जंग
पत्ता काटायचा बांधून चंग
वातावरण तापवून तंग
वादळात भरारी घेत उडतोय ‘पतंग’

  • TAG