जीवन म्हणजे सुखदुःखाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

जीवन म्हणजे सुखदुःखाचा - मराठी चारोळी | Jeevan Mhanajhe Sukhadukhacha - Marathi Charoli

जीवन म्हणजे सुखदुःखाचा
काटेरी गुलाब संच
आपआपली भूमिका वठवून
फुलवायचा रंगमंच

  • TAG