MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

अडविणाऱ्यास करते भुईसपाट
सहज येते सागर लाट
सत्तांध सोडतो थैलीची गाठ
मतदार राजा निवडाणुकीत लावतो वाट

  • TAG