MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

व्याधीने जर्जर होते मती
पेदाडांची जमते गुत्त्यावरती गट्टी
पाण्याच्या डबक्याशेजारी
पेटलेली असते हातभट्टी

  • TAG