MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

छोटी मूर्ती मोठी कीर्ती
बोलतात सत्य एक कटू
विधानसभा माजवून
बनले ते उत्कृष्ट संसदपटू

  • TAG