MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

खून करून फरारी
राजरोस राहातो दरबारी
साक्ष फोडून होतो निर्दोषी
रोज घेतो नवी सुपारी

  • TAG