MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

नम्र होऊन दारोदारी
फुशारकी मारतो भाषणात
गड सर करताच
आश्वासने गुंडाळतो बासनात

  • TAG