MarathiMati.com - Android App on Google Play Store

स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 9

स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे. आधुनिक जगातील या व असंख्य हिरकणींनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देवून चढला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच कित्येक आयुष्य उभी राहिली आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या उदयाच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.

शेवटी जाता जाता एक दृष्टीक्षेप स्त्री कार्यावर

  • भारतातील सर्वोच्च पदावर महिला विराजमान.
  • जगात सर्वाधिक भारतात नोकरी करणाऱ्या महिला.
  • जगात सर्वाधिक महिला अभियंते भारतात.
  • भारतात २५० उद्योगांमध्ये महिला कार्यकारी प्रमुख.
  • भारतीय सैन्यात महिलांना परमनंट कमिशन देण्याची न्यायालयाची शिफारस.
  • उच्चा शिक्षीत पदावर काम करणाऱ्या महिलांची सर्वाधिक संस्था भारतात.
  • शिखा शर्मा, चंदा कोचर आणि इंदिरा नोथी यांचा जागतिक शंभर महिलांमध्ये समावेश.

शेवटी मी एवढेच सांगेल की मुलींनो, हे शतक तुमचे आहे. संधी गमावू नका. पुढे या आणि तुमची सकारात्मकता, मौलिकता जगाला दाखवा. स्वतःला सिद्ध करून जगाला पटवून द्या.

“हमसे है जमाना सारा हम जमाने से कम नही, Girls The Best जानलो बात ये मानलो”

MarathiMati.com - Android App on Google Play Store