MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 8

मराठी लेख - [Marathi Articles, Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

माडगूळे डेज्‌ - मराठी लेख | Madgule Days - Marathi Article

माडगूळे डेज्‌

विभाग मराठी लेख

‘माडगूळे’ सांगली जिल्ह्यातलं दिड एक हजार लोकवस्तीचं गाव. विशेष अशी ओळख नसणारं हे माणदेशातलं ‘खेडं’ महाकवी ग. दि. माडगूळकर यांचं गाव म्हणून जगाच्या नकाशावर अजरामर होऊन गेलं आहे. गदिमा यांच्या या गावाविषयी...

अधिक वाचा

फेसबुक सोशल नेटवर्किंग साईट - मराठी लेख | Facebook Social Networking Site - Marathi Article

फेसबुक सोशल नेटवर्किंग साईट

विभाग मराठी लेख

फेसबुकचे फायदे तोटे काहीही असले तरी फेसबुकने सामान्य माणसाला बरेच काही दिले आहे. फेसबुकमुळे आपल्यातला प्रत्येकजण विचार करायला लागला, आपलं मत मांडायला शिकला. राजकीय, सामाजिक क्रांती घडवण्याचे सामर्थ्य फेसबुकने सामान्य माणसाला दिले...

अधिक वाचा

विवेकवादाचे बळी - मराठी लेख | Vivekvadache Bali - Marathi Article

विवेकवादाचे बळी

विभाग मराठी लेख

जगात ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या सर्वच देशामध्ये भारत हा एक वेगळा देश आहे. ज्या ठिकाणी अनेक भाषा, धर्म, पंथ यात विविधता असतानाही हा देश आजपर्यंत अखंड राहिलेला आहे. याचे योगदान घटनाकृत्याला द्यावे लागेल.

अधिक वाचा

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे - मराठी लेख | Diwali San Manuskichya Rangane Ujalude - Marathi Article

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

विभाग मराठी लेख

संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून मांडलेले हे विचार जगाला मानवतेची शिकवण देतात. दिवाळी हा सण उत्साहाचा, आनंदाचा आणि नवे विचार नवी दिशा दाखवणारा सण...

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store