मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 7

मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

आपली मराठी - मराठी लेख | Apali Marathi - Marathi Article

आपली मराठी

मराठी लेख

आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे चांगल्या आणि समृद्ध भाषेचे लक्षण मराठीत सुद्धा आहे.

अधिक वाचा

गोष्ट तीन आण्यांची - मराठी लेख | Goshta Teen Aanyanchi - Marathi Article

गोष्ट तीन आण्यांची

मराठी लेख

आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.

अधिक वाचा

मैत्री - मराठी लेख | Maitri - Marathi Article

मैत्री

मराठी लेख

मैत्रीत कशाचही बंधन नसतं ती एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो मित्र मुलगा, मुलगी, आई, प्राणी, पक्षी कुणीही असू शकतं.

अधिक वाचा

सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज - मराठी लेख | Sarvajanik Ganeshotsav Kaal Aani Aaj - Marathi Article

सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज

मराठी लेख

आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे? थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे. मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच.

अधिक वाचा

गांधी विचार आणि आजची तरूणाई - मराठी लेख | Gandhi Vichar Aani Aajachi Tarunai - Marathi Article

गांधी विचार आणि आजची तरूणाई

मराठी लेख

आजच्या काळात पुस्तकी ज्ञान म्हणजेच सर्वस्व असे झालेले आहे. महात्मा गांधीजींनी कृतीयुक्त शिक्षणाची कल्पना मांडलेली आपणाला दिसून येते. शिक्षणामध्ये स्वावलंबन महत्वाचे आहे. पण आजचा तरूण आळशी बनत चाललेला आहे.

अधिक वाचा