मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 6

मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

तांडा - मराठी लेख | Tanda - Marathi Article

तांडा

मराठी लेख

कोणत्या वाटेवरी हा चालला तांडा सये..
कोणती हुर-हुर चाले वादळी नजरेसवे..

अधिक वाचा

गुढीपाडव्याचे महत्त्व - मराठी लेख | Gudi Padwa Mahatva - Marathi Article

गुढीपाडव्याचे महत्त्व

मराठी लेख

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण ‘गुढी पाडवा’, कसा साजरा करावा, त्याचे धार्मिक, आध्यात्मीक, वैज्ञानीक महत्व आणि या दिवशी पंचांगाचे काय महत्व असते या बद्दल माहिती देणारा लेख.

अधिक वाचा

मृत्यू - एक अटळ सत्य - मराठी लेख | Mrutyu - Ek Atal Satya - Marathi Article

मृत्यू - एक अटळ सत्य

मराठी लेख

“मृत्यू एक अटळ सत्य” तुम्ही माना अथवा न माना पण जसा जन्माचा आनंद आहे. तसा मृत्यूचाही असला पाहिजे.

अधिक वाचा

श्रावण शुध्द पंचमी – नागपंचमी - मराठी लेख | Shravana Shuddha Panchami Nag Panchami - Marathi Article

श्रावण शुध्द पंचमी – नागपंचमी

मराठी लेख

नागपंचमी दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही. या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही. या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात. झाडाला झोके बांधुन झोके खेळतात.

अधिक वाचा

आम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख | Aamhi Nokariwalya - Marathi Article

आम्ही नोकरीवाल्या

मराठी लेख

देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंत:करणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.

अधिक वाचा

आपली मराठी - मराठी लेख | Apali Marathi - Marathi Article

आपली मराठी

मराठी लेख

आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे चांगल्या आणि समृद्ध भाषेचे लक्षण मराठीत सुद्धा आहे.

अधिक वाचा