मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 5

मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article

स्त्री शक्तीला सलाम

मराठी लेख

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.

अधिक वाचा

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही - मराठी लेख | Third Bell - Marathi Article

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही

मराठी लेख

मुळात संवेदनांचा भावार्थ न उमगलेली मंडळी जेव्हा ज्वलंत दु:खावर मायेची खोटी फुंकर घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात तेव्हा, खरोखरच पींडाला कावळा शिवला नाही असे नकळत सुचलेले पण प्रचलीत बोल एखादा प्रसंग जिवंत करुन जातात.

अधिक वाचा

मातृभाषा आपले वैभव - मराठी लेख | Matrubhasha Apale Vaibhav - Marathi Article

मातृभाषा आपले वैभव

मराठी लेख

हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. तर मराठीतील आद्यग्रंथ म्हणून ‘ज्ञानेश्वरीचा’ उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्‍गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली.

अधिक वाचा

माणूस आणि माणुसकी - मराठी लेख | Manus Aani Manuski - Marathi Article

माणूस आणि माणुसकी

मराठी लेख

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.

अधिक वाचा

मेंढी ते घोंगडी - एक खडतर प्रवास - मराठी लेख | Mendhi Te Ghongadi Ek Khadtar Pravas - Marathi Article

मेंढी ते घोंगडी - एक खडतर प्रवास

मराठी लेख

आयुष्यभर काबाडकष्ट करून इमानदारीनी वागलेल्या बाजीरावांच्या हातानी बनवलेल्या त्या मायेच्या घोंगडीच्या उबेची सर सोन्याची झालर असलेल्या पश्मीना शालीला पण येणार नाही !

अधिक वाचा