Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 4

मराठी लेख - [Marathi Articles, Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे - मराठी लेख | Sheti Mhanaje Kuberache Dena Navhe - Marthi Lekh

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

मराठी लेख

शेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना? केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला.

अधिक वाचा

शेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची घागर रिकामी - मराठी लेख | Ghagar Rikami - Marathi Lekh

शेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची घागर रिकामी

मराठी लेख

मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार. कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.

अधिक वाचा

मराठी भाषा - मराठी लेख | Marathi Bhasha - Marathi Lekh

मराठी भाषा

मराठी लेख

उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलत तरी हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या. महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या.

अधिक वाचा

संकल्प सुरक्षित भारताचा - मराठी लेख | Sankalpa Surakshit Bharatacha - Marathi Lekh

संकल्प सुरक्षित भारताचा

मराठी लेख

स्त्रिया स्वतःच स्वतःच्या स्वबळावर कर्तुत्वाच्या उंच शिखरावर आरूड व्हायला तयार आहेत, त्यांना नकोय मदतीचा हात, नकोय सहानुभूती, फक्त हवाय एक विश्वास समाजातल्या श्वापदांपासून सुरक्षिततेचा.

अधिक वाचा

माझी मराठी - मराठी लेख | Majhi Marathi - Marathi Lekh

माझी मराठी

मराठी लेख

मुळात आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही हा न्यूनगंड मनातून काढूनच टाका. तुम्ही टी.व्ही वर रशियन, चिनी, इटालियन वगैरे खेळाडू आपल्या मातृभाषेतूनच बोलतात हे तर ऐकलचं असेल. तुम्ही तुमच्या मातृभाषेतूनच बोलायला हवं! म्हणजे आत्मविश्वासानं बोलता येईल.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play