मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh - Page 3

मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

स्वातंत्र्याची ६८ वर्षे - मराठी लेख | 68 Years Of Independence - Marathi Lekh

स्वातंत्र्याची ६८ वर्षे

मराठी लेख

’जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल.

अधिक वाचा

बाप्पा मोरया - मराठी लेख | Bappa Morya - Marathi Lekh

बाप्पा मोरया

मराठी लेख

गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने तर दरवर्षीच साजरा होतो. पण आपलं जे दैवत आहे त्याच्या गुणांचं अनुकरण करणं, त्याच्या वागण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त होणं म्हणजेच त्याची खरी उपासना आहे याचा मात्र विसर पडायला नको.

अधिक वाचा

सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी - मराठी लेख | Bappa Preparing for Ganesh Festival - Marathi Lekh

सर्व बाप्पांची गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी

मराठी लेख

पृथ्वीवर भक्तांचा पर्यावरण पुरक दृष्टीकोन वाढतो आहे. त्याची सुरवात काही ठिकाणी झाली आहे. पण आगामी काळात भक्तांचा हा दृष्टीकोन वाढीस लागेल असा आशिर्वाद त्यांना आपण देऊ या.

अधिक वाचा

चला परत लहान होऊयात - मराठी लेख | Chala Parat Lahan Houyat - Marathi Article

चला परत लहान होऊयात

मराठी लेख

मुले निरागसच असतात, त्यांना त्यांचे आयुष्य फुलवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. फुलपाखरांसारखं बागडू द्यायला पाहिजे, कच्च्या मडक्याला जसा आकार देऊ तसे ते मडके घडत असते. तसेच मुलांना जसे आपण घडवू तसेच ते घडत जाणार.

अधिक वाचा

भय इथले संपत नाही - मराठी लेख | Bhay Ithale Sampat Nahi - Marathi Lekh

भय इथले संपत नाही

मराठी लेख

फक्त लढ म्हणा.... हि भूमिका अंगीकारून जर मैदानात उतरलात तर विजयाचे शिल्पकार व्हाल आणि भावी येणाऱ्या पिढीकरिता आदर्श व्यक्तिमत्व कारण सत्य हे नेहमी सत्य असतं व त्याला भयाची सावली केव्हाच नसते.

अधिक वाचा