मराठी लेख
मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.
मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.
सापाने वर्दळीत सोडलेली अंडी कुत्र्या-मांजरापासून वाचवत त्यांना जन्म घालणारा हा सर्पमित्र अत्यंत अफलातून आहे.
मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते.
गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो.
टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.