मराठी लेख

मराठी लेख | Marathi Articles | Marathi lekh

मराठी लेख - [Marathi Articles,Marathi Lekh] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांचे अक्षरमंच विभागातील लेख.

१०० करोड रुपयांच स्मारक कशाला ? - मराठी लेख | 100 Crore Shivaji Monument - Marathi Lekh

१०० करोड रुपयांच स्मारक कशाला ?

मराठी लेख

महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून शासनामार्फत गिरगाव चौपाटीसमोर समुद्रात १०० कोटी रुपये खर्च करुन स्मारक उभारण्याची संकल्पना आहे, प्रत्यक्षात या स्मारकाची गरज आहे का?

अधिक वाचा

झोका आठवणींचा - मराठी लेख | Jhoka Athavanincha - Marathi Lekh

झोका आठवणींचा

मराठी लेख

गावाला हौस म्हणून झाडाला झोपाळा बांधला जातो तेव्हा त्या घनगर्द झाडाच्या सावलीत घेतलेला झोका वेगळीच उर्जा देतो. क्षणात आकाश कवेत येतं तर दुसर्‍याच क्षणी पुन्हा मातीचा स्पर्श आपल्या पावलांना होतो.

अधिक वाचा

प्रभाते करदर्शनम्‌ - मराठी लेख | Prabhate Kar Darshanam - Marathi Lekh

प्रभाते करदर्शनम्‌

मराठी लेख

शेतकरी, कष्टकरी, अगदी आपल्या घरी काम करणारी कामवाली बाई या मंडळींचे हात जरी रखरखीत असले तरी सुध्दा आपलं आयुष्य सुसह्य करणार्‍या या मंडळींचे हातही सुंदरच असतात.

अधिक वाचा

झेंडा - मराठी लेख | Zenda - Marathi Lekh

झेंडा

मराठी लेख

आजचा दिवस जरा खास होता, एक तास लवकर सुरू झाल्याने. झोप पुर्ण न झाल्याची ब्रेकींग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार होती.

अधिक वाचा

वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं - मराठी लेख | Unique Foster Homes For Kids Of Prostitutes - Marathi Lekh

वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं

मराठी लेख

व्यवसायात बाधा आणाऱ्या लहान मुलांना अफू देऊन गुंगवणे हा इथं सर्रास चालणारा प्रकार.

अधिक वाचा