प्रवाह
हर्षद खंदारे
प्रवाह विवंचनेत गुंतल्या प्रमाणे वाहत होता..
अखेरच्या वळणावर..
अबोल, संथ, निस्वार्थी...
हरेक किणार चुंबीत!
आणि किणारा...
आधार देत सावरत होता,
सह वेदनांच्या ठिसुळ गुढ आठवणींसह
चिखल आणि तृणपात्यांच्या
अनाकलनिय आधार स्थंभांना!
हर्षद खंदारे
प्रवाह विवंचनेत गुंतल्या प्रमाणे वाहत होता..
अखेरच्या वळणावर..
अबोल, संथ, निस्वार्थी...
हरेक किणार चुंबीत!
आणि किणारा...
आधार देत सावरत होता,
सह वेदनांच्या ठिसुळ गुढ आठवणींसह
चिखल आणि तृणपात्यांच्या
अनाकलनिय आधार स्थंभांना!
हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता
मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.
मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.
मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही
याचंही टिंब टिंब.
मी सकाळी रीतसर उठतो.
MarathiMati.com is Web Portal about maharashtra state in regional language marathi where you can find Maharashtra culture, travel, arts, literature and more.