नातं
हर्षद खंदारे
जगण्याच्या शर्यतीत कसा-बसा
धावत-धडपडत
धापा टाकतं..
उपान्त्य फेरीत मी!
तेव्हढ्यात
पांढऱ्या गर्दितून एक नातं आडवं गेलेलं,
घाबरलेल्या अपशकूना सारखं
आणि आयुष्य..
निर्वीकारपणे माघारी बुरसटलेल्या पाच पावलान सारखं!
हर्षद खंदारे
जगण्याच्या शर्यतीत कसा-बसा
धावत-धडपडत
धापा टाकतं..
उपान्त्य फेरीत मी!
तेव्हढ्यात
पांढऱ्या गर्दितून एक नातं आडवं गेलेलं,
घाबरलेल्या अपशकूना सारखं
आणि आयुष्य..
निर्वीकारपणे माघारी बुरसटलेल्या पाच पावलान सारखं!
हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता
मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.
मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.
मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही
याचंही टिंब टिंब.
मी सकाळी रीतसर उठतो.
MarathiMati.com is Web Portal about maharashtra state in regional language marathi where you can find Maharashtra culture, travel, arts, literature and more.