Maharashtra News | घडामोडी

चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन

Chittaranjan Kolhatkar

ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे आज सायंकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे आज सायंकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपुर्वी घरात पडल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीर्घ काळ ते आजारी होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळपर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र, दुपारी हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांचे निधन झाले. आज रात्री त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.चित्तरंजन कोल्हटकर हे रंगभूमीवर तसेच जनमानसांत बापू या टोपन नावावे परिचित होते.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony