Maharashtra News | घडामोडी

कोल्हापूर विमानतळावरील गवतास आग

no image

कोल्हापूर - येथील उजळाईवाडी विमानतळावरील गवतास अचानक आग लागल्याने आज (गुरूवार) मुंबईहून कोल्हापूरला येणारे वि मान येथे उतरु शकले नाही.

मुंबईहून आलेले प्रवाशांना परत मुंबईला जाण्याची वेळ आली. सकाळी साडेअकरा वाजता दररोज मुंबईंहून कोल्हापूरला विमान येते. विमान येण्यापूर्वीच काही काळ विमानतळाशेजारील गवतास आग लागली.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony