Maharashtra | महाराष्ट्र

महाराष्ट्र संकीर्ण माहिती | Maharashtra State Information

Maharashtra (State of India) Map

भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमाक

  • स्थापनादिन

  • १ मे १९६०
  • राजधानी

  • मुंबई
  • उपराजधानी

  • नागपूर
  • अक्षांश

  • १५*.८' उत्तर २२*.१' उत्तर
  • रेखांश

  • ७२* .६' पूर्व ते ८०*.९' पूर्व
  • चतुःसीमा

  • पूर्व- छत्तीसगड
  • पश्चिम- अरबी समुद्र
  • दक्षिण- गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश
  • उत्तर- दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
  • क्षेत्रफळ

  • ३,०७, ७१३ चौ. किमी.
  • एकूण वनक्षेत्र

  • ६४०७८ चौ. किमी.
  • एकूण वनक्षेत्र

  • ६४०७८ चौ. किमी.
  • वन्यजीव सुरक्षित क्षेत्र

  • १५,३२,१५ चौ किमी
  • पूर्व-पश्चिम लांबी

  • ८०० किमी
  • दक्षिणोत्तर लांबी

  • ८०० किमी.
  • समुद्र किनारा

  • ७२० किमी
  • हवामान

  • उन्हाळा ३९* ते४२*
  • हिवाळा ३४* ते १२*
  • पावसाळा जून ते सप्टेम्बर
  • पर्वत रांगा

  • सातपुडा
    सह्याद्री - (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.)
  • सर्वात उंच शिख्र

  • कळसूबाई- १,६३६ मीटर
  • महत्त्वाचे घाट

  • कोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट : थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट.
  • पुणे- सातारा, कात्रज, खंबाटकी
  • पुणे - सासवड : दिवा घाट
  • औरंगाबाद-चाळीसगाव : औट्र्म घाट
  • प्रमुख नद्या

  • नर्मदा
  • तापी : ( उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण )
  • वैणगंगा : ( पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा. )
  • गोदावरी :( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना,प्राणहिता, इंद्रावती)
  • भीमा : (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना.)
  • कृष्णा : (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.)
  • कोकणातील नद्या

  • वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.