NashikDiary.com

कलाक्षेत्रातील परंपरा

Traditions in Art

Maharashtra Historical Coins

हातो घेऊनी चिपळ्या टाळा ब्रह्म वीणा ॥

सारजाचा ताल ईना ॥ हे जी ॥

कंगरेशी की माचपट्टा । चाल झटापटा

सारजा नार । जसा डुलू लागला मोर ॥ हे जी ॥

डोळ्याला भरुन काजळ । कुंकवाचे चिरी

गळ्यामध्ये सोन्याची सरी । हे जी ॥

शोभला गळा दोरल । ठुशीचा जोड

पायात शिंदेशाही तोडे ॥ हे जी ॥

कानात करंड फूल । झुब्याला मोती

नाकाला नथ सरजाची शोभा देती ॥ हे जी ॥

हातात हिरे कंकण । पाटल्या चार

अंगावरती लेली डागिन । सारजा नार ॥ हे जी ॥

अगात जरीची चोळी । फेराची लुगडी

कानाला शोभती बुगडी ॥ हे जी ॥

- लोकगीत

दैनंदिन जीवनातील कला

महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. इतिहासपूर्व व त्यानंतरच्या

कारागिरी

जगातील अनेक देशांमध्ये झपाट्याने होत चाललेल्या औद्योगीकरनामुळे हस्तकलांपरंपराना उतरती कळा येत चालली आहे.

नाणीMaharashtra Historical Coins

कोल्हापूरनजीक सिंही येथे १९७१ साली आणि सातारा जिल्ह्यात सुलतानपूर येथे

अलंकार

महाराष्टीयांच्या पोशाखात-विशेषतः गेल्या पिढीतील पारंपारिक सौंदर्यदृष्टीलाच प्राधान्य देण्यात आलेले दिसते. दागिन्यांच्या जडणघडणीत

वस्त्रे

कापसाचा शोध मानवी जीवनातील अतिशय क्रान्तिकारी घटना होय. कारण या शोधामुळे मानवाची रानटी अवस्था संपून त्याची सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली.

प्राचीन धातुमूर्ती

सर्व भारताच्या दृष्टीने विचार केला तर त्यात धातू शिल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राचा वाटा अगदीच नगण्य वाटतो, पण तरही

लघुचित्रे

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरातून केवळ बौद्ध, जैन किंवा ब्राह्मण संस्कृतीतील तत्वज्ञान किंवा धर्मश्रद्धा साकार झालेल्या नाहीत तर या प्रदेशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शनही त्यातून होते.

आजकालची कला

महाराष्ट्रातील चित्रे व मूर्ती यांचे सखोल निरीक्षण करता ध्यानात येते की अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत ज्या पारंपारिक कला येथे अस्तित्वात होत्या त्यांच्याशी इंग्रजी अंमलानंतर एकोणिसाव्य शतकात