Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

मुंबई

Mumbai | Bombay

  • Bandra-Worli Sea Link
  • मुंबई,Mumbai(Capital City of Maharashtra,India)
  • Hutatma chowk Mumbai Maharashtra
  • Hutatma chowk board Mumbai Maharashtra

मुंबईचे वर्णन

कायहो मुंबई बंदर उमदा कोठ्यावधि फिरतात जहाजे ॥

अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ॥

गव्हर्नराचे तक्त मजेचे दिसते उमदा खूब शिरा॥

तऱ्हेतऱ्हेचे रंगित बंगले ऐन इंग्रजी पहा तऱ्हा॥

भर रस्त्यामध्ये उभे शिपाई लोक म्हणती सरा सरा॥

रथगाड्यांची गर्दी होती व्हा बाजूला मागें फिरा॥

मोठे मोठे सावकारसाहेब रथ फिरवीती झरा झरा ॥

नव खंडीचे माणुस पाहुन रथ म्हणती हा बरा बरा ॥

जिकडे तिकडे अशीच गर्दी रथ जाता घडघड वाजे ॥

अज कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे ॥

-'मुंबईचे वर्णन''ह्या

श्री गोविंद माडगावकर यांच्या पुस्तकातून

दृष्टिकोन

बॉम्बे हे नाव `मुंबई' ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बेम्‌ अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे. जुन्या पोर्तुगीज दप्तरात ह्या बंदराच उल्लेख

महत्त्वाची स्थळे

ब्रिटिश राजवटीने भारतीय पर्यावरणला दिलेल्या प्रतिसादाचे चिरंतन स्मारक त्या राजवटीने उभरलेल्य व मागे ठेवलेल्या स्थापत्याइतके दुसरे कोणतेही नाही.

प्रभाव

शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात आणि ती छाप कायम रहाते.

हुतात्मा चौक

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer